Surprise Me!

सातारा जिल्ह्यास लसीचा तुटवडा भासू देणार नाही - डाॅ. संजाेग कदम | Vaccination | Sakal Media |

2021-04-28 3 Dailymotion

सातारा : सातारा जिल्ह्यात लसीकरणाची मोहीम अत्यंत प्रभावीपणे सुरू आहे. जिल्ह्यात लसीचा तुटवडा भासू देणार नाही, अशी ग्वाही आरोग्य उपसंचालक डॉ. संजोग कदम यांनी येथे दिली. <br />डॉ. कदम यांनी सातारा पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयाला भेट देऊन तेथील लसीकरणाचा तसेच इतर आरोग्य सुविधांचा आढावा घेतला. याप्रसंगी त्यांनी रुग्णालयातील अधिकारी तसेच लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधला.<br /><br />Video - प्रमाेद इंगळे , सातारा<br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Buy Now on CodeCanyon